
आर आर आबा पाटील सुंदर गाव (स्मार्ट गाव) योजना तालुका तसेच जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक
गावकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या अथक केलेल्या प्रयत्नातून गाव महाराष्ट्राच्या नकाशावर नाव लौकिकास पात्र ठरले.
आदर्श ग्राम कळमना येथे जिल्हा स्तरीय ग्राम संमेलन घेण्यात आले त्याप्रसंगी सर्व अतिथी गणाचे स्वागत करताना छायाचित्रे
२
३
४
५
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी केल्याची क्षणचित्रे


















