“जीवनात खूप काही साध्य करायचं असेल, तर अपयशाला घाबरू नका.”गावच्या उन्नतीसाठी आपला टॅक्स भरणे हे सजग नागरिकाचे कर्तव्य आहे , त्यामुळे आपला टॅक्स ग्रामपंचायत कार्यालयात भरावा हि नम्र विनंती…